Jump to content

नेटकऱ्यांचे ई-साहित्य संमेलन

नेटकऱ्यांचे पहिले ई-साहित्य संमेलन ठाणे येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या (२५डिसेंबर २०१०ते २७ डिसेंबर २०१०) काही दिवस आधी, म्हणजे १४ नोव्हेंबर २०१०ला ठाण्यातच झाले.


पहा: मराठी साहित्य संमेलने