नॅनो
हा लेख मोजणीचे एकक नॅनो याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, नॅनो (निःसंदिग्धीकरण).
नॅनो हो मोजणीच्या एककाला लावण्यात येणारे विशेषण आहे. नॅनो हे कोणत्याही एककाचा १०-९ भाग दर्शवितो. उदा. १ नॅनोमीटर = १ मीटरचा १,०००,०००,०००वा भाग.