Jump to content

नूशीन अल खदीर

नूशीन अल खदीर (१३ फेब्रुवारी, १९८१:कलबुर्गी, कर्नाटक, भारत - ) ही भारतचा ध्वज भारतमहिला क्रिकेट संघाकडून २००२-१२ दरम्यान ५ कसोटी, ७८ एकदिवसीय आणि २ टीट्वेंटी सामने खेळलेली खेळाडू आहे. ही उजव्या हाताने ऑफ ब्रेक गोलंदाजी आणि फलंदाजी करीत असे. हिने एकदिवसीय सामन्यांमध्ये १०० बळी घेतले.

अल खदीर कर्नाटक आणि रेल्वेकडून देशांतर्गत क्रिकेट खेळली. [] []

अल खदीर रेल्वे क्रिकेट संघाची प्रशिक्षक आहे. []

संदर्भ

  1. ^ "Player Profile: Nooshin Al Khadeer". ESPNcricinfo. 19 August 2022 रोजी पाहिले.
  2. ^ "Player Profile: Nooshin Al Khader". CricketArchive. 23 August 2022 रोजी पाहिले.
  3. ^ Menon, Vishal (2021-06-22). "Sneh Rana overcomes personal tragedy, injury to script India's Bristol rearguard". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2021-06-25 रोजी पाहिले.