नूरेद्दीन मोर्सेली
पदक माहिती | |||
---|---|---|---|
अल्जीरिया या देशासाठी खेळतांंना | |||
ॲथलेटिक्स (पुरुष) | |||
उन्हाळी ऑलिंपिक खेळ | |||
सुवर्ण | १९९६ अटलांटा | १५०० मीटर |
नूरेद्दीन मोर्सेली (२८ फेब्रुवारी, १९७०;तेनेस, अल्जीरिया — ) हा एक अल्जीरियन खेळाडू आहे ज्याने ऑलिंपिक खेळांमध्ये अल्जीरियाचे प्रतिनिधित्व केले आहे. याने १९९६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत १५०० मी धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकले.