Jump to content

नुरसुल्तान नझरबायेव

नुरसुल्तान आबिशुलि नझरबायेव (कझाकः Нұрсұлтан Әбішұлы Назарбаев [नुरसुल्तान आबिशुलि नझरबायेव]; Russian: Нурсултан Абишевич Назарбаев [नुरसुल्तान आबिश्येविच नझरबायेव) (जुलै ६, इ.स. १९४०:चेमोल्गान, कझाकस्तान - ) हा २४ एप्रिल, इ.स. १९९० ते १९ मार्च, २०१९ अशी २९ वर्षे कझाकस्तानचा राष्ट्राध्यक्ष होता.