Jump to content

नील रॉक

नील ॲलन रॉक (२४ सप्टेंबर, २०००:डब्लिन, आयर्लंड - हयात) हा आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा यष्टिरक्षक आहे आणि डाव्या हाताने फलंदाजी करतो.