नील भूपालम
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | मार्च १९, इ.स. १९८३ मुंबई | ||
---|---|---|---|
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
व्यवसाय |
| ||
| |||
नील भूपलम एक भारतीय दूरचित्रवाणी, नाटक आणि चित्रपट अभिनेता आहे. नो वन किल्ड जेसिका, शैतान, एनएच १०, लस्ट स्टोरीज, उंगली आणि भारतीय टीव्ही मालिका २४ यांसारख्या चित्रपटांतील भूमिकांसाठी तो ओळखला जातो.[१][२][३][४]
भूपलम यांचे लग्न बॉलिवूडमधील कास्टिंग डायरेक्टर नंदिनी श्रीकेंत यांच्याशी झाले आहे.[५] त्यांना फतेह नावाचा मुलगा आहे.[६]
संदर्भ
- ^ "I am primarily a stage actor, says Neil Bhoopalam". Hindustan Times. 14 November 2019.
- ^ "A Few Good Men: Nadir Khan brings Aaron Sorkin's iconic legal drama to the Indian stage". Firstpost. 15 July 2019.
- ^ "Shakespeare plays and a winning combination". www.telegraphindia.com.
- ^ "Theatre keeps me confident: Neil Bhoopalam". Hindustan Times. 29 August 2018.
- ^ "Neil Bhoopalam to tie the knot with a casting director". Mid-day (इंग्रजी भाषेत). 2013-11-20. 2022-07-18 रोजी पाहिले.
- ^ "Neil Bhoopalam on whether he is okay if his son joins Bollywood: Yes, I'm banking on nepotism for him". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2020-10-10. 2022-07-18 रोजी पाहिले.