Jump to content

नील ब्रूम

नील ट्रेव्हर ब्रूम (२० नोव्हेंबर, इ.स. १९८३:क्राइस्टचर्च, न्यू झीलँड - ) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून दोन कसोटी, २६ एकदिवसीय सामने आणि ११ टीट्वेंटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करतो.