Jump to content

नीला चांदोरकर

प्रा. नीला उल्हास चांदोरकर या एक मराठी लेखिका आहेत.

पुस्तके

  • अनकंडिशनल लव्ह (मराठी, अनुवादित, मूळ इंग्रजी लेखिका - नतालिया अगियानो)
  • इन्फिडेल - माझी जन्मकहाणी (अनुवादित आत्मकथन, मूळ इंग्रजी लेखिका - अयान हिरसी अली)
  • जीव जिथे गुंतलेला... (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - डाॅ. अतुल गवांदे)
  • टिअर्स ऑफ द जिराफ (मराठी, अनुवादित, मूळ इंग्रजी, Tears of the Giraffe, लेखक - अलेक्झांडर मॅक्कॉल स्मिथ)
  • द नंबर वन लेडिज डिटेक्टिव्ह एजन्सी (अनेक भाग, मराठी, अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - अलेक्झांडर मॅक्कॉल स्मिथ)
  • फिफ्टी इअर्स ऑफ़ साइलेंस (मराठी-अनुवादित आत्मकथन, मूळ इंग्रजी लेखिका - जॅन रफ ओ हर्न)
  • द फुल कबर्ड ऑफ लाइफ (मराठी, अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - अलेक्झांडर मॅक्कॉल स्मिथ)
  • मोरॅलिटी ऑफ ब्यूटिफुल गर्ल्स-Morality for Beautiful Girls ('द नंबर वन लेडिज डिटेक्टिव्ह एजन्सी'चा तिसरा भाग, मराठी, अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - अलेक्झांडर मॅक्कॉल स्मिथ)
  • वाटेवरले दिवे
  • सॉल्ट अ‍ॅण्ड हनी (मराठी कादंबरी, अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - कँडी मिलर)
  • हल्दिराम : पाच हजार कोटींच्या साम्राज्याची यशोगाथा (अनुवादित, मूळ इंग्रजी - Bhujia Barons लेखिका - पवित्रा कुमार)
  • हात विधात्याचे (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखिका - डोरोथी क्लार्क विल्सन)