Jump to content

नीलम मानसिंग चौधरी

नीलम मानसिंग चौधरी (१४ एप्रिल, १९५१:अमृतसर, पंजाब, भारत - ) या पंजाबी नाट्यअभिनेत्री आहेत. यांना २००३मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार तर २०११मध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता.