पुणे–मिरज–लोंडा रेल्वेमार्ग |
---|
|
नीरा रेल्वे स्थानक पुणे–मिरज–लोंढा रेल्वेमार्गावरील महत्वाचे स्थानक आहे. हे स्थानक नीराशहराचा नीरा नदीच्या काठावर आहे. या स्थानकावर पुण्याकडून मिरजेकडे जाणाऱ्या सगळ्या पॅसेंजर गाड्या व बव्हंश एक्सप्रेस गाड्या थांबतात.निरा रेल्वे स्थानक वर रेल्वे मध्ये पाणी भरण्यासाठी सोय आहे मिरज व पुणे दरम्यान फक्त ह्या रेल्वे स्थानकावर पाण्याची मुबलक सोय आहे आणि रात्री चा वेळी प्रवास करणाऱ्या साठी सुरक्षित आहे पुणे -पंढरपूर पालखी राष्ट्रीय महामार्ग स्थानक ला लागून जात असल्यामुळे प्रवाशांना st बसेस व खाजगी वाहतूक लगेंच उपलब्ध होते.