निसर्गोपचार
'निसर्गोपचार' चिकित्सेत नैसर्गिक साधनांचा म्हणजे सूर्यप्रकाश, उष्णता, शीतता, ध्वनी, पाणी, फळे, इत्यादींचाच उपयोग करतात. मानवी रोगांच्या चिकित्सेकरिता कोणतेही औषध किंवा शल्यचिकित्सा न वापरता ही चिकित्सा केली जाते. पारंपारिक आजार दुर करण्याची क्षमता नॅचरोपॅथी मध्ये आहे. जुना आजार बरा करण्यासाठी नॅचरोपॅथी म्हणजेच निसर्गोपचार पद्धतीचा वापर केला जातो.
निसर्गोपचार तज्ज्ञ आपल्या रूग्णाच्या जीवनशैलीवर लक्ष देतात. त्यामुळे त्या रुग्णाची सर्व प्रकारची आजार नाहीशी होतात.