निष्कलंक स्टील
निष्कलंक स्टील तथा स्टेनलेस स्टील हे लोखंड, कर्ब, मॅंगेनीझ, फॉस्फरस, स्फुरद, सिलिकॉन, प्राणवायू, नत्रवायू, ॲल्युमिनियम तसेच १०.५% ते ११% क्रोमियम असलेले मिश्रधातू आहे.
हा मिश्रधातू साध्या लोखंडापेक्षा गुणाने वाढतो. मुख्य म्हणजे अजिबात गंजत नाही.तर कठीणपणाही वाढतो.रंग चकचकीत पांढरा.नेहमी स्वच्छ दिसतो.हवेचा परिणाम होत नाही.
कारखान्यात भरपूर उपयूक्त.तर घरगूती वापर लोकप्रिय.सहसा 'स्टिल' अशाच नावाने प्रसिद्ध .