Jump to content

निवृत्ती शेरकर

निवृत्ती शेरकर(जन्म : इ.स. १९२९; - ...) हेे एक भारतीय राजकारणी होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य म्हणून भारतीय संसदेच्या कनिष्ठ सभागृह लोकसभेवर (१९९६-९८) निवडून गेले.[] []

संदर्भ

  1. ^ India. Parliament. Lok Sabha (1997). Who's who. Parliament Secretariat. p. 868. 12 December 2020 रोजी पाहिले.
  2. ^ India. Parliament. Lok Sabha (2003). Indian Parliamentary Companion: Who's who of Members of Lok Sabha. Lok Sabha Secretariat. p. 532. 12 December 2020 रोजी पाहिले.

बाह्य दुवे