Jump to content

निलगिरी प्रकारची फ्रिगेट

ニルギリ級フリゲート (ja); 尼爾吉利級護衛艦 (zh-hant); निलगिरी प्रकारची फ्रिगेट (mr); 纳札里级巡防舰 (zh-hans); 尼尔吉利级护卫舰 (zh-cn); Nilgiri-class frigate (en); فریگیت کلاس نیلگیری (fa); 尼尔吉利级护卫舰 (zh); Třída Nilgiri (cs) 1972 subclass of British Leander-class frigates (en); 1972 subclass of British Leander-class frigates (en) 納札里級巡防艦 (zh-hant); 纳札里级巡防舰 (zh-cn); 尼尔吉利级护卫舰 (zh-hans); 尼爾吉里級巡防艦 (zh)
निलगिरी प्रकारची फ्रिगेट 
1972 subclass of British Leander-class frigates
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारship class
उपवर्गfrigate (powered)
याचे नावाने नामकरण
मूळ देश
चालक कंपनी
उत्पादक
Service entry
  • इ.स. १९७२
पुढील
  • Godavari-class frigate
Total produced
पासून वेगळे आहे
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

निलगिरी प्रकारच्या फ्रिगेटा भारतीय नौदलातील लढाऊ फ्रिगेटा आहेत. यांची बांधणी रॉयल नेव्हीच्या लिअँडर प्रकारच्या फ्रिगेटांवर आधारित आहे.

माझगांव डॉक लिमिटेडने इ.स. १९७२ ते इ.स. १९८१ दरम्यान या प्रकारच्या सहा फ्रिगेटा बांधल्या. २०१३नंतर या सगळ्या सेवानिवृत्त झाल्या. या नौकांना चौदाव्या फ्रिगेट स्क्वॉड्रनमध्ये शामिल करण्यात आले होते.

भारतीय आरमार याच नावाच्या नवीन वर्गात फ्रिगेटा बांधीत आहे. नवीन फ्रिगेटांना आधीचीच नावे दिली जातील.

नौका

नाव क्रमांक सेवारत निवृत्ती नोंदी
आयएनएस निलगिरीF33 २३ जून, इ.स. १९७२इ.स. १९९६२४ एप्रिल, इ.स. १९९७ रोजी भारतीय आरमाराच्या सी हॅरियर विमानातून सोडलेल्या सी ईगल प्रकारच्या क्षेपणास्त्राच्या चाचणीत समुदरसृप्यंतु.
आयएनएस हिमगिरी F34 २३ नोव्हेंबर, इ.स. १९७४६ मे, इ.स. २००५बंदराला न येता सर्वाधिक दिवस समुद्रात राहणारी या वर्गातील फ्रिगेट.
आयएनएस उदयगिरी F35 १८ फेब्रुवारी, इ.स. १९७६२४ ऑगस्ट, इ.स. २००७[]
आयएनएस दुनागिरी F36 ५ मे, इ.स. १९७७२० ऑक्टोबर, इ.स. २०१०
आयएनएस तारागिरीF41 १६ मे, इ.स. १९८०२७ जून, इ.स. २०१३या वर्गातील निवृत्त होणारी शेवटची फ्रिगेट.
आयएनएस विंध्यगिरीF42 ८ जुलै, इ.स. १९८११४ जून, इ.स. २०१२[]
(३० जानेवारी, २०११ ते १५ फेब्रुवारी, २०११ दरम्यान पाण्यात बुडलेल्या अवस्थेत)
३० जानेवारी, २०११ रोजी ही नौका एमव्ही नॉर्ड लेक या सामानवाहू नौकेला धडकली. त्यात लागलेल्या आगीनंतर विंध्यगिरी एकही हताहत न होती मुंबई बंदरात बुडाली. १५ फेब्रुवारी रोजी तिला पुन्हा तरंगती करून १४ जूनला सर्व सन्मानांसह तिला निवृत्त करण्यात आले.
  1. ^ "32 years glorious service". 26 September 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "Списан злополучный индийский фрегат F-42 Vindhyagiri" (रशियन भाषेत). 14 June 2012. 26 September 2014 रोजी पाहिले.