Jump to content

निलंगा शहर

हे महाराष्ट्र राज्यात लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्याचे मुख्यालय आहे.

  ?निलंगा

महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
Map

१८° ०६′ ५८″ N, ७६° ४५′ ०९″ E

प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• ५८३ मी
जवळचे शहरऔसा
प्रांतमराठवाडा
विभागऔरंगाबाद विभाग
जिल्हालातूर
लोकसंख्या३६,११२ (२०११)
भाषामराठी
नगराध्यक्षबाळासाहेब शिंगाडे
उपनगराध्यक्षमनोज कोल्ले
संसदीय मतदारसंघउस्मानाबाद
तहसीलनिलंगा
पंचायत समितीनिलंगा तालुका
नगरपालिकानिलंगा शहर
कोड
पिन कोड
• आरटीओ कोड

• ४१३५२१
• MH-24
संकेतस्थळ: Maharashtra.gov.in

निलंगा हे नाव महादेवाच्या निळ्या अंगावरून आले आहे.म्हणजे "निळे असे अंग " होय आणि इथे निलंगा नामक महादेवाचे मंदिर आहे.महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि संभाजी पाटील निलंगेकर इथलेच आहेत.येथील "निलंगा राईस"महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे.