Jump to content

निर्मिती सावंत

निर्मिती सावंत
निर्मिती सावंत
जन्मनिर्मिती सावंत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषामराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रमहप्ता बंद, जाडूबाई जोरात
अपत्ये अभिनय सावंत

निर्मिती सावंत ही एक मराठी अभिनेत्री आहे, जी प्रामुख्याने मराठी चित्रपट, दूरदर्शन आणि नाटक यांमध्ये काम करते.[]

मालिका

  1. कॉन्स्टेबल कामना कामतेकर
  2. हप्ता बंद
  3. कुमारी गंगूबाई नॉनमॅट्रिक
  4. फू बाई फू
  5. १७६० सासूबाई
  6. जाडूबाई जोरात

मराठी नाटके

  1. जाऊबाई जोरात
  2. व्हॅक्यूम क्लीनर
  3. संज्या छाया
  4. श्यामची मम्मी
  5. आज्जी बाई जोरात

संदर्भ व नोंदी

  1. ^ "Nirmiti Sawant interview".