Jump to content

निर्मला गावित

निर्मला गावित ह्या एक मराठी राजकारणी आहेत. २०१४ विधानसभा निवडणूकीत त्या इगतपुरी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडल्या गेल्या आहेत.

या माणिकराव गावित यांच्या कन्या होत.