[निःशेष +अंजन(काजळ)=ज्यात काजळी धरत नाही ते.] अशा निरंजनाची रचना एकमेकांवर उलट सुलट ठेवलेल्या छोट्या वाट्यांसारखी असते. वरील खोलगट भाग हा तूप व फुलवात ठेवण्याच्या कामी येतो तर खालचा भाग हा बैठकीचे काम करतो. हे एक धातूचे बनविलेले पात्र असते. देवपूजेत याचा वापर होतो. [ चित्र हवे ]
हे सुद्धा पहा