निमुबेन बांभणिया
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | इ.स. १९६६ | ||
---|---|---|---|
व्यवसाय | |||
| |||
निमुबेन जयंतीभाई बंभानिया एक भारतीय राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते आणि २०२४ मध्ये भावनगर लोकसभा मतदारसंघातील लोकसभेतील खासदार आहे. त्या भारतीय जनता पक्षाचे सदस्य म्हणून भारत सरकारमधील राज्यमंत्री आहेत.[१][२] २०२४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत तिने आम आदमी पार्टीच्या उमेशभाई मकवाना यांचा ४५५,२८९ मतांनी पराभव केला.[३] त्या गुजरातमधील कोळी जातीतील आहेत.[४] २००९ ते २०१०[५] आणि परत २०१५ ते २०१८ मध्ये त्या भावनगरच्या महापौर होत्या.[६]
संदर्भ
- ^ "Bhavnagar, Gujarat Lok Sabha Election Results 2024 Highlights: Nimuben Bambhaniya Triumphs by 455289 Votes". India Today (इंग्रजी भाषेत). 2024-06-04. 2024-06-04 रोजी पाहिले.
- ^ "Ex-Bhavnagar mayor Nimuben Bambhaniya sworn in as Minister of State". India Today (इंग्रजी भाषेत). 2024-06-10. 2024-06-10 रोजी पाहिले.
- ^ India, Election commission of (2024). "Bhavnagar Lok Sabha result 2024". Election Commission of India.
- ^ "भावनगर सांसद निमुबेन बाभंणिया मंत्री बनीं, जानें कौन हैं भावनगर की ये सांसद". आज तक (हिंदी भाषेत). 2024-06-09. 2024-06-10 रोजी पाहिले.
- ^ DeshGujarat (2024-03-13). "Who is Nimuben Bambhaniya, BJP Lok Sabha candidate for Bhavnagar seat". DeshGujarat (इंग्रजी भाषेत). 2024-06-04 रोजी पाहिले.
- ^ "Gujarat civic body polls: Bhavnagar, Jamnagar get women mayors". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2015-12-14. 2024-06-04 रोजी पाहिले.