Jump to content

निमि विदेह

निमि विदेह (देवनागरी लेखनभेद: निमि विदेह ; संस्कृत: निमि विदेह ;) हा विदेह राज्य स्थापणारा इक्ष्वाकुवंशीय राजा होता. तो अयोध्येचा संस्थापक राजा इक्ष्वाकु याच्या शंभर पुत्रांपैकी बारावा पुत्र होता. त्याच्या मिथि जनक या पुत्राने मिथिला ही विदेहाच्या राजधानीची नगरी वसवली.