निदानात्मक
निदानात्मक अध्यापन म्हणजेच विद्यार्थांना अध्ययन करतांना येणाऱ्या समस्या होत. शिक्षक हे अध्यापन करतांना विद्यार्थांना कोणता घटक समजला व कोणता नाही समजला हे शिक्षकांना माहिती करून घेण्यास मदत करत असते.
उदा.
१. एका वाक्यात उत्तरे द्या.
२. बहुपार्यायातील अचूक पर्याय ओळखा.
३. परिचछेदावर आधारलेल्या प्रश्नाची उत्तरे द्या.
अशा प्रकारच्या प्रश्नावरून निदानात्मक अध्यापन ही संकल्पना आपल्याया सांगता येते.