निज्नेवार्तोव्स्क
निज्नेवार्तोव्स्क Нижневартовск | |||
रशियामधील शहर | |||
निज्नेवार्तोव्स्क विमानतळ | |||
| |||
निज्नेवार्तोव्स्क | |||
देश | रशिया | ||
विभाग | खान्ती-मान्सी स्वायत्त ऑक्रूग | ||
स्थापना वर्ष | इ.स. १९०९ | ||
क्षेत्रफळ | २७१.३१ चौ. किमी (१०४.७५ चौ. मैल) | ||
लोकसंख्या (२०१५) | |||
- शहर | २,६८,४५६ | ||
- घनता | ९९० /चौ. किमी (२,६०० /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | यूटीसी+०५:०० | ||
अधिकृत संकेतस्थळ |
निज्नेवार्तोव्स्क (रशियन: Нижневартовск) हे रशिया देशाच्या खान्ती-मान्सी स्वायत्त ऑक्रूगमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (खान्ती-मान्सीस्क खालोखाल) आहे. हे शहर सायबेरियाच्या पश्चिम भागात ओब नदीच्या काठावर वसले आहे. येथील प्रचंड मोठ्या खनिज तेलाच्या साठ्यामुळे निज्नेवार्तोव्स्क रशियामधील सर्वात सुबत्त शहरांपैकी एक बनले आहे.
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ
- विकिव्हॉयेज वरील निज्नेवार्तोव्स्क पर्यटन गाईड (इंग्रजी)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत