Jump to content

निज्नी नॉवगोरोद स्टेडियम

निज्नी नॉवगोरोद मैदान रशियाच्या निज्नी नॉवगोरोद शहरातील फुटबॉल मैदान आहे. व्होल्गा आणि ओका नद्यांच्या संगमावर बांधलेल्या[] या मैदानाची प्रेक्षकक्षमता ४४,८९९ आहे.[]

२०१८ फिफा विश्वचषक स्पर्धेचे काही सामने येथे खेळले गेले होते.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Satellite View an Map of Nizhny Novgorod (Ни́жний Но́вгород)". nationsonline.org. 12 November 2020 रोजी पाहिले.
  2. ^ "Russia 2018 Fifa World Cup: artist's impressions of stadiums". 7 December 2010 – www.telegraph.co.uk द्वारे.