Jump to content

निगाता प्रांत

निगाता विभाग  

जपानी भाषेत : 新潟県
जपानच्या नकाशात निगाताचे स्थान
राजधानीनिगाता
प्रांतचुबू
बेटहोन्शू
क्षेत्रफळ (क्षेत्रफळाच्या दृष्टीने क्रमांक)१२,५८३ km² (५)
 - % पाणी ०.२%
लोकसंख्या
 - लोकसंख्या २४,४४,१०८ (१४)
 - लोकसंख्या घनता १९४ /वर्ग किमी
जिल्हे१०
शहरे३५
ISO 3166-2JP-15
वेबसाईटwww.pref.niigata.jp
चिन्हे
 - फूल
 - झाड
 - पक्षी
 - मासा


निगाता (जपानी: 新潟県) हा जपान देशाच्या चुबू प्रदेशामधील एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटावर जपानच्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसला आहे. निगाता ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.

बाह्य दुवे

गुणक: 35°37′N 138°37′E / 35.617°N 138.617°E / 35.617; 138.617