निखिल कुमार
निखिल कुमार | |
केरळचे राज्यपाल | |
विद्यमान | |
पदग्रहण २३ मार्च २०१३ | |
मागील | हंसराज भारद्वाज |
---|---|
नागालॅंडचे राज्यपाल | |
कार्यकाळ १५ ऑक्टोबर २००९ – २१ मार्च २०१३ | |
मागील | गुरूबच्चन जगत |
पुढील | अश्विनी कुमार |
लोकसभा सदस्य | |
कार्यकाळ २००४ – २००९ | |
मतदारसंघ | औरंगाबाद (बिहार) |
जन्म | १५ जुलै, १९४१ वैशाली जिल्हा, बिहार |
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
पत्नी | श्यामा सिंग |
धर्म | हिंदू |
निखिल कुमार ( जुलै १५, इ.स. १९४१) हे भारतीय राजकारणी, केरळ राज्याचे विद्यमान राज्यपाल व भूतपूर्व पोलीस अधिकारी आहेत. ते २००९ ते २०१३ दरम्यान नागालॅंड राज्याचे राज्यपाल होते.[१] निखिल कुमार या आधी बिहारच्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून १४व्या लोकसभेवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे निवडून आले होते. ते भारतीय संसदेच्या माहिती तंत्रज्ञान समितीचे चेरमन[मराठी शब्द सुचवा] होते.[२] याच्याही आधी निखिल कुमार राष्ट्रीय सुरक्षा गार्डचे मुख्याधिकारी तसेच नवी दिल्ली पोलीस आयुक्त पदांवर होते.[३]
संदर्भ आणि नोंदी
- ^ "PRESIDENT APPOINTS GOVERNOR OF NAGALAND". 2009-10-04 रोजी पाहिले.
- ^ "Nikhil कुमार, former NSG chief". 2008-02-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2007-09-04 रोजी पाहिले.
- ^ Delhi Police. "Nikhil कुमार, Commissioner of Police, Delhi". 2005-09-06 रोजी पाहिले.[permanent dead link]