निक्लॉस वर्थ
निक्लॉस एमिल वर्थ (१५ फेब्रुवारी, १९३४ - ) हे स्वित्झर्लंडचे संगणकशास्त्रज्ञ आहेत. यांनी पास्कल सह अनेक संगणक आज्ञावली भाषा तयार केल्या.