निको हल्केनबर्ग
निको हल्केनबर्ग (१९ ऑगस्ट, १९८७:एमेरिक आम ऱ्हाइन, जर्मनी - ) हा व्यावसायिक फॉर्म्युला वन कारचालक आहे. याने २०१५ची ले मॉं ही २४ तासांची शर्यत पदार्पणातच जिंकली होती.[१] हा रेनॉल्ट एफ१ साठी शर्यतींमध्ये भाग घेतो. याशिवाय हल्केनबर्गने फोर्स इंडिया आणि सौबेरसह अनेक संघांसाठी कार चालविलेली आहे.
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Hulkenberg wins Le Mans in Porsche one-two". Eurosport Yahoo!. 14 June 2015. २०१९-०७-०४ रोजी पाहिले.