Jump to content

निकोलस मासू

निकोलस मासू
देश चिली
वास्तव्यव्हिन्या देल मार, चिली
जन्म १० ऑक्टोबर, १९७९ (1979-10-10) (वय: ४४)
व्हिन्या देल मार, चिली
सुरुवात १९९७
निवृत्ती सप्टेंबर २०१३
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकत $४२,८६,६१४
एकेरी
प्रदर्शन २७७-२३३
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ९
दुहेरी
प्रदर्शन ८१-९८
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ३१
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०१३.


ऑलिंपिक पदक माहिती
चिलीचिली या देशासाठी खेळतांंना
पुरुष टेनिस
सुवर्ण२००४ अथेन्सएकेरी
सुवर्ण२००४ अथेन्सदुहेरी

निकोलस मासू (स्पॅनिश: Nicolás Massú; १० ऑक्टोबर १९७९) हा एक चिलीचा निवृत्त टेनिसपटू आहे. मासूने २००४ अथेन्स ऑलिंपिक स्पर्धेमध्ये पुरुष एकेरी व दुहेरी ह्या दोन्ही स्पर्धांमध्ये सुवर्णपदके मिळवली. एकाच ऑलिंपिक स्पर्धेत २ सुवर्णपदके मिळवणारा तो आजवरचा एकमेव पुरुष टेनिसखेळाडू आहे.

बाह्य दुवे