Jump to content

निकिता सिंह

निकिता सिंह

निकिता सिंह (६ ऑक्टोबर, १९९१:पटणा, बिहार, भारत - ) एक भारतीय लेखिका आहेत.[] त्यांनी द रिझन इज यू, एव्हरी टाईम इट रेनस, लाइक अ लव सॉन्ग, द प्रॉमिस अँड ऑटर इन ऑल टाइम यांसह बारा पुस्तके लिहिली आहेत. तिची २०१६ची कादंबरी, लाइक ए लव सॉन्ग, हिंदुस्तान टाईम्सच्या बेस्टसेलरच्या यादीमध्ये क्रमांक २ वर पदार्पण केली. पुढच्या वर्षी, एव्हरी टाइम इट रेन्सने याच यादीवर ७ व्या क्रमांकावर पदार्पण केले.[]

जीवन आणि कारकीर्द

सिंग यांचा जन्म बिहारच्या पाटणा येथे झाला. त्यांने २००८ मध्ये रांचीच्या ब्रिजफोर्ड स्कूलमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. इंदूरमधील अ‍ॅक्रोपोलिस इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्चमध्ये त्यांनी फार्मसीमध्ये पदवी संपादन केली

सप्टेंबर २०११ मध्ये, एक्सिडेंटली इन लव्ह..विथ हिम? अगेन? प्रकाशित केले . त्यानंतर इफ इट इज नॉट फॉरव्हर इट्स नॉट लव्ह, प्रकाशित झाले.[]

ग्रंथसंग्रह

  • द प्रॉमिस (२०१२)
  • एव्हरी टाइम इट रेन्स (२०१७)
  • लेटर टू माय एक्स  (२०१८)
  • द रिझन इझ यु (२०१९)

संदर्भ

  1. ^ "People shame you when you are ugly, and also when you are not: Nikita Singh". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2016-11-12. 2021-07-03 रोजी पाहिले.
  2. ^ "Nikita Singh has written eight bestsellers in four years. What's her secret?". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2015-08-01. 2021-07-03 रोजी पाहिले.
  3. ^ sunder, gautam (2014-05-10). "Book Launch: Nikita Singh's 'Right Here Right Now'". Deccan Chronicle (इंग्रजी भाषेत). 2021-07-03 रोजी पाहिले.