नाहर सिंग स्टेडियम
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | फरिदाबाद, हरियाणा, भारत |
स्थापना | १९८१ |
आसनक्षमता | २५,००० |
मालक | हरियाणा क्रिकेट असोसिएशन |
यजमान | हरियाणा क्रिकेट संघ |
प्रथम ए.सा. | १९ जानेवारी १९८८: भारत वि. वेस्ट इंडीज |
अंतिम ए.सा. | ३१ मार्च २००६: भारत वि. इंग्लंड |
शेवटचा बदल २३ एप्रिल २०२० स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
नाहर सिंग स्टेडियम हे भारताच्या फरिदाबाद शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. १८५७ चे स्वातंत्र्ययुद्धाचे एक योद्धा नाहर सिंग यांचे नाव या स्टेडियमला देण्यात आले
१९ जानेवारी १९८८ रोजी भारत आणि वेस्ट इंडीज संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.