नासा लँगली संशोधन केंद्र
नासा लँगली संशोधन केंद्र | |
---|---|
स्थापना | १९१७ |
मुख्यालय | ह्यांपटन वर्जीनिया , अमेरिकेची संयुक्त संस्थाने |
अध्यक्ष | लिसा रोई |
बजेट | |
संकेतस्थळ | अधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर) |
नासा ल्यांगले केंद्र हे अमेरिकेतील सर्वात जुने संशोधन केंद्र आहे. नॅशनल अॅड्वायझरी कमिटी ऑफ एरोनॉटिक्स ऊर्फ नाका या संस्थेने १९१७ रोजी नासा ल्यांगले संशोधन केंद्राची स्थापना केली.
अवश्य पहा
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- अधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)
- नासा संस्थेचा इतिहास (इंग्लिश मजकूर)