नाशिकमधील पर्यटनस्थळे
नाशिकमधील पर्यटनस्थळे
१. सीता गुहा - नाशिक मध्यवर्ती स्थानापासून १ किमी अंतरावर पंचवटीपासून जवळ, रावणाने सीतेचे अपहरण केलेले ठिकाण. एक चिमुळती पायवाट आपल्याला सीता गुहेत पोहचवते.
२. पंचवटी-
नाशिक मध्यवर्ती स्थानापासून ३ किमी अंतरावर हे एक धार्मिक स्थळ असून, दरवर्षी लाखो भाविक या स्थानाला भेट देतात.