Jump to content

नाव्या नायर

धन्या तथा नाव्या नायर (१४ ऑक्टोबर, इ.स. १९८५:हरिपाद, केरळ, भारत - ) ही मल्याळी, तमिळ आणि कन्नड चित्रपटांतून कामे करणारी अभिनेत्री आहे. हिने २००१पासून चित्रपटांतून भूमिका करण्यास सुरुवात केली.