Jump to content

नारा प्रांत

नारा प्रांत
奈良県
जपानचा प्रांत
ध्वज
चिन्ह

नारा प्रांतचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
नारा प्रांतचे जपान देशामधील स्थान
देशजपान ध्वज जपान
केंद्रीय विभागकन्साई
बेटहोन्शू
राजधानीनारा
क्षेत्रफळ३,६९१.१ चौ. किमी (१,४२५.१ चौ. मैल)
लोकसंख्या१३,९६,८४९
घनता३७८.४ /चौ. किमी (९८० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२JP-29
संकेतस्थळwww.pref.nara.jp

नारा (जपानी: 奈良県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटावरच्या कन्साई ह्या प्रदेशामध्ये वसला आहे. नारा शहर ही नारा प्रांताची राजधानी आहे.

बाह्य दुवे

34°34′0″N 135°46′0″E / 34.56667°N 135.76667°E / 34.56667; 135.76667