Jump to content

नारायण स्वामी

वेंकटरामन नारायण स्वामी ऊर्फ नारायण स्वामी (रोमन लिपी: Venkatraman Narayan Swamy, Narain Swamy ;) (मे २३, इ.स. १९२४; केरळ - मे १, इ.स. १९८३; देहरादून, उत्तराखंड) हा भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर कसोटी खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. तो प्रामुख्याने उजव्या हाताची द्रुत-मध्यमगती गोलंदाजी करत असे. भारताकडून तो एकच आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला. देशांतर्गत स्पर्धांमध्ये त्याने सर्विसेस क्रिकेट संघ संघाकडून प्रथमश्रेणी सामने खेळले.

बाह्य दुवे


भारतचा ध्वज भारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
भारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.