नायजेल शॉर्ट
नायजेल शॉर्ट (१ जून, १९६५:ली, इंग्लंड - ) बुद्धिबळाचा खेळाडू आहे. याने जानेवारी ११ इ.स. १९८० रोजी वयाच्या १४व्या वर्षी बुद्धिबळाच्या खेळातील इंटरनॅशनल मास्टरचा किताब पटकावला.