Jump to content

नायगाव विधानसभा मतदारसंघ

नायगांव विधानसभा मतदारसंघ - ८९ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ अन्वये, केलेल्या मतदारसंघाच्या रचनेनुसार, २००९ पासून नवीनच निर्माण झालेल्या नायगांव मतदारसंघात नांदेड जिल्ह्यातील १. उमरी, २. धर्माबाद आणि ३. नायगांव या तालुक्यांचा समावेश होतो. नायगांव हा विधानसभा मतदारसंघ नांदेड लोकसभा मतदारसंघात मोडतो.[][]

भारतीय जनता पक्षाचे राजेश संभाजीराव पवार हे नायगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

आमदार

वर्ष आमदार[]पक्ष
२०१९राजेश संभाजी पवारभारतीय जनता पक्ष
२०१४वसंतराव चव्हाणभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२००९ वसंत बळवंतराव चव्हाणअपक्ष

निवडणूक निकाल

संदर्भ

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे