Jump to content

नामिबिया राष्ट्रीय १९ वर्षांखालील क्रिकेट संघ

नामिबिया अंडर-१९
असोसिएशन नामिबिया क्रिकेट बोर्ड
कर्मचारी
कर्णधारझेन ग्रीन
प्रशिक्षक नॉर्बर्ट मन्यांडे
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी प्रदेश आयसीसी आफ्रिका
आंतरराष्ट्रीय क्रिकेट
प्रथम आंतरराष्ट्रीयनामिबिया नामिबिया वि. वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
(विंडहोक; जानेवारी १९९८)
१४ फेब्रुवारी २०१६ पर्यंत

नामिबियाचा राष्ट्रीय अंडर-१९ क्रिकेट संघ १९ वर्षाखालील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नामिबियाचे प्रतिनिधित्व करतो. नामिबियाने विक्रमी वेळा आयसीसी आफ्रिका अंडर-१९ चॅम्पियनशिप जिंकली आहे.

संदर्भ