Jump to content

नामिबियाचा ध्वज

नामिबियाचा ध्वज
नामिबियाचा ध्वज
नामिबियाचा ध्वज
नावनामिबियाचा ध्वज
वापरनागरी वापर
आकार२:३
स्वीकार२१ मार्च १९९०

नामिबिया देशाच्या ध्वजामध्ये लाल रंगाचा तिरका पट्टा असून डावीकडील त्रिकोण निळ्या तर उजवीकडील त्रिकोण हिरव्या रंगाचा आहे. निळ्या त्रिकोणामध्ये सोनेरी रंगाचा सूर्य दर्शवला आहे.

हे सुद्धा पहा