Jump to content

नामदेव हरबाजी दिवठे

नामदेव हरबाजी दिवठे (?? - १८ जुलै, इ.स. २०१५:नागपूर, महाराष्ट्र) हे गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातून १९९९मध्ये भाजपतर्फे निवडून आलेले खासदार होते. धार्मिक प्रवृतीचे असल्याने त्यांचा जास्तीत वेळ मंदिरात जात असे. ते कीर्तन-भजनांमध्ये दंग असायचे. १८ जुलै, २०१५ रोजी नागपूर येथे त्यांचे दीर्घ आजाराने निधन झाले.

त्यांच्या मागे त्याची दोन मुले व पाच मुली आहेत.