Jump to content

नाना चौक (मुंबई)

नाना चौक हे मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या ग्रँट रोड स्थानकाच्या पश्चिमेला गिरगांव चौपाटीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला वसलेले आहे. नाना चौक हे नाव जगन्नाथ शंकरशेट मुरकुटे ऊर्फ नाना शंकरशेट ह्यांच्या नावावरून पडले आहे.[] नाना चौकाजवळील जगन्नाथ पथ आणि नाना शंकरशेट पथ हे रस्ते पुढे सर नवरोजी वकील मार्गाला मिळतात.[]

  1. ^ महाराष्ट्र टाईम्स, मंगळवार दिनांक २५ जून २०२४
  2. ^ महाराष्ट्र टाईम्स, मंगळवार दिनांक २५ जून २०२४