Jump to content

नाना चुडासामा

नाना चुडासामा हे मुंबईचे माजी नगरपाल तसेच राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक अशा विविध विषयांवर मर्मभेदी भाष्य करणार व्यतीमत्व आहे. जायंट इंटरनॅशनल या संस्थेचे संथापक आहेत. मुंबई माझी लाडकी, फोरम अगेन्स्ट ड्रग्ज ॲण्ड एड्स, नॅशनल किडनी फाऊंडेशन, कामन मॅन्स फोरम अशा निरनिराळ्या संस्थाचा कारभारात त्यांचा मोलाचा हातभार आहे.

इ.स. २००५ साली त्यांच्या समाजकार्या साठी त्यांना पद्मश्री पुरस्काराने संन्मानीत करण्यात आले.

मोजक्या शब्दांत देश-विदेशातील घटनेवर मामिर्क टिप्पणी करणाऱ्या बॅनरमुळे ते ओळखले जातात.