Jump to content

नानासाहेब गोरे

नानासाहेब गोरे

नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे (जून १५, इ.स. १९०७ - मे १, इ.स. १९९३) हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक होते.

लेखन

हैदराबाद संस्थानातील गुलबर्गा तुरुंगात शिक्षा भोगत असताना फेब्रुवारी ते डिसेंबर इ.स. १९४२ पर्यंत त्यांनी लिहिलेली दैनंदिनी कारागृहाच्या भिंती ह्या नावाने इ.स. १९४५ साली प्रसिद्ध झाली.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "गोरे, नारायण गणेश". ३१ जुलै २०१४ रोजी पाहिले.

बाह्य दुवे