Jump to content

नाट्यसंमेलने

महाराष्ट्रात नियमित होणारी किंवा एकदाच झालेली नाट्यसंमेलने :-

  • अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन
  • दलित नाट्यसंमेलन
  • ट्री पब्लिकतर्फे झालेले पर्यावरण नाट्यसंमेलन
  • असेही एक नाट्यसंमेलन
  • भीमरत्न संभाजीराव पालवे यांचे अखिल भारतीय एकपात्री प्रबुद्ध नाट्य संमेलन
  • डॉ. मीना नेरूरकर यांचे विश्व नाट्य संमेलन