Jump to content

नाटक संमेलन

कुठलेही बाह्य साहाय्य न घेता, साधना साप्ताहिकाने नाशिकला हे, मराठी नाटक या विषयावरील साहित्य संमेलन घेतले होते. अशाच प्रकारे साधनाने, पुण्याला कादंबरी संमेलन, गोव्याला कविता संमेलन आणि कोल्हापूरला कथा संमेलन घेतले होती. या संमेलनांना नामवंत लेखक,अभ्यासक, समीक्षक आणि रसिक आवर्जून उपस्थित राहिले होते.

हे सुद्धा पहा

मराठी साहित्य संमेलने