नाझी जर्मनी
नाझी जर्मनी Großdeutsches Reich Greater German Empire | ||||
| ||||
| ||||
ब्रीदवाक्य: "Ein Volk, ein Reich, ein Führer." (एक जनता, एक साम्राज्य, एक नेता) | ||||
राजधानी | बर्लिन | |||
राष्ट्रप्रमुख | अॅडॉल्फ हिटलर | |||
अधिकृत भाषा | जर्मन | |||
क्षेत्रफळ | ६,९६,२६५ चौरस किमी | |||
लोकसंख्या | ९,००,३०,७७५ (१९४१) | |||
–घनता | १२९.३ प्रती चौरस किमी |
नाझी जर्मनी हे नाव १९३३ ते १९४५ दरम्यान जर्मनी देशाचा उल्लेख करण्याकरिता वापरले जाते. अॅडॉल्फ हिटलर हा नाझी जर्मनीचा राष्ट्रप्रमुख व हुकुमशहा होता. १९४५ मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी जर्मन सैन्याचा पाडाव झाला व नाझी जर्मनीचा अस्त झाला.नाझी जर्मनीच्या काळात असंख्य ज्यु धर्मीयाची हत्या करण्यात आल्या.