नागेश मसुते
नागेश मसुते हे एक मराठी संगीतकार होते.
नागेश मसुते यांनी स्वरबद्ध केलेली गीते
- चल नाच नाच रे नंदकिशोरा (कवी - जी.के. दातार, गायिका - लता मंगेशकर)
- हसतेस अशि का मनी (कवी - राजा बढे, गायिका - लता मंगेशकर)
नागेश मसुते हे एक मराठी संगीतकार होते.