Jump to content

नागेश जोशी

नागेश जोशी (जन्म : इ.स. १९१५; - १९५८) हे मराठी नाटककार, गीतकार होते.

नागेश जोशी यांनी लिहिलेली नाटके आणि नाट्यगीते

  • संगीत देवमाणूस
  • चांद माझा हा हासरा (गायक - छोटा गंधर्व; नाटक - देवमाणूस)
  • छळि जीवा दैवगती (गायक - छोटा गंधर्व; नाटक - देवमाणूस)
  • दिलरुबा मधुर हा दिलाचा (गायक - छोटा गंधर्व; नाटक - देवमाणूस; राग - भीमपलास)
  • सुखवीत या संसारा (गायक - छोटा गंधर्व; नाटक - देवमाणूस; राग - मालकंस)

बाह्य दुवे