Jump to content

नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघ

नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघ - ५६ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा नागपूर जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, नागपूर पश्चिम मतदारसंघात नागपूर महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. १, १७ ते २१, ५२ ते ५९, ८३ ते ८७, १०६ ते १०८ आणि ९९९ यांचा समावेश होतो. नागपूर पश्चिम हा विधानसभा मतदारसंघ नागपूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[][]

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे विकास पांडुरंग ठाकरे हे नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

आमदार

वर्ष आमदार[]पक्ष
२०१९विकास पांडुरंग ठाकरेभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४सुधाकर शामराव देशमुख भारतीय जनता पक्ष
२००९सुधाकर शामराव देशमुख भारतीय जनता पक्ष

निवडणूक निकाल

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९
नागपूर पश्चिम
उमेदवार पक्ष मत
सुधाकर देशमुख भाजप ५९,९५५
अनिस अहमद काँग्रेस५७,९७६
प्रकाश सूर्यभान गजभिये रिपाई (A) २१,८६४
नितीन गंगाप्रसाद ग्वालवंशी अपक्ष१२,६३३
आफी खान ऐजाझ खान बसपा४,१८०
डॉ. दिलीप आनंदराव तिरपुडे ऑल इंडिया मायनॉरिटीझ फ्रंट ९३७
यशवंत प्रभाकर तेलंग अपक्ष७३३
अक्लेश किशोरीलाल चव्हाण अपक्ष७१८
शरीक खान शमीम खान डेसेपा ४४६
विठ्ठलराव सुभाषराव धुर्वे गोंडवाना मुक्ती सेना ३४२
चिंधु उकांदराव सोनबारसे अपक्ष३०५
विकास रावताल Indian Justice Party २६२

२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका

विजयी

संदर्भ

  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे